शिवाजी राजे अणि त्यांचा परिवार
राजांच्या पत्नी ची नावे अणि थोडक्यात माहिती
१. सईबाई निंबाळकर ,निधन ५ सितम्बर १६५९
२. सोयराबाई मोहिते
३. काशीबाई जाधव ,लग्न ८ अप्रैल १६५७ अणि निधन मार्च १६७४.
४. सकवारबाई गायकवाड .
५. पुतलाबाई पालकर, २७ जून १६८० रायगड वर सती गेल्या .
६. सगुणाबाई शिर्के
७. लक्ष्मीबाई
८. गुनवंताबाई
शिवाजी राजांच्या मुलांची नावे अणि थोडक्यात माहिती
१. संभाजी राजे
आई - सईबाई ,
जन्म- १४ मे १६५७ पुरंदर येथे
निधन - १६८९.
२. राजाराम महाराज
आई- सोयराबाई
जन्म - २४ फेब १६७० राजगड येथे
निधन -१७००.
राजांच्या मुलींची माहिती
१. सकवारबाई
आई - सईबाई.
लग्न - महादजी निम्बाळकर
२. रानुबाई
आई - सईबाई
लग्न - अचलाजी (या बाबतीत नक्की सांगता येत नाही )
३. अंबिकाबाई
आई- सईबाई
लग्न - हरजी राजे महाडिक.
४. दादूबाई किवा दीपाबाई
आई- सोयराबाई
लग्न - विसाजी राव
५. कमलजाबाई
आई- सकवारबाई
लग्न - जानोजी पालकर .
शिवाजी महाराजांची एक राजकन्या पिलाजीराव शिर्के यांचे चिरंजीव गणोजीराजे शिर्के यांना दिली होती.अन पिलाजीराव शिर्के यांची कन्या येसुबाई यांचे लग्न शिवपुत्र संभाजी महाराज यांच्या बरोबर झाले होते.
=================
Courtesy: Aditya Borde
URL: http://www.facebook.com/notes/aditya-borde/sivaji-raje-ani-tyanca-parivara/175405809168109
This entry was posted
on Sunday, January 23, 2011
at Sunday, January 23, 2011
and is filed under
लेख
. You can follow any responses to this entry through the
comments feed
.